Tuesday, March 6, 2012

union conferance

टपाल कामगारांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

मोर्शी (वार्ताहर)-अमरावती विभागातील टपाल कामगारांचा बडनेरा येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला . ऑल इंडिया पोस्टल एम्प्लोइज युंनियन ग्रुप सी च्या महाराष्ट्र मंडल अधिवेशनाचे औचित्य साधून हा बहारदार कार्यक्रम आयोजित केला होता.
             या कार्यक्रमात अमरावती विभागातील टपाल कामगारांनी नृत्य,गायन ,नाटक ,वर्‍हाडी कविता सादर केल्यात . कार्यक्रमातहसवा फसवी ही एकांकिका अचलपूरच्या टपाल कामगारांनी सादर केली .त्यामध्ये सौ प्रभा जोशी यांच्या दिग्दर्शनात जयंत गावपांडे,विजय धुमाळे ,जगन डांगे ,उन्मेष सगणे ,रूपाली गोंडचोर ,नम्रता बोंडे ,निकिता बोंडे यांनी भाग घेतला . तसेच अमरावती प्रधान डाकघर येथील सौ पुष्पा इंगळे ,कु अश्विनी गवई ,वृशाली अडसोड आणि सहकारी यांनी भाग घेतला .पथ्रोटचे उपडाकपाल वर्‍हाडी कवी  विजय सोसे यांनी पाऊस आणि धुयमातीया कविता सादर केल्यात .कलावंतांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली . कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी आर जी मोडक ,मनोज कट्यारमल ,सौ मीरा शिवणकर,वैभव कापसे इत्यादींनी परिश्रम घेतले
              
Monday, March 5, 2012

UNION

  ऑल इंडिया पोस्टल एम्प्लोइज युनियन ग्रुप सी चे द्विवर्षिक प्रांतिय अधिवेशन बडनेरा येथे १९ फेब्रुवारी पासून
अमरावती(प्रतिंनिधी ):- ऑल इंडिया पोस्टल एम्प्लोइज युनियन ग्रुप सी च्या महाराष्ट्र (गोव्यासह)मंडळाचे ३५ वे द्विवर्षिक अधिवेशन दिनांक १९ ते २१ फेब्रुवारी श्रीराम भवन ,रेस्ट हाऊस रोड ,नवी वस्ती  बडनेरा येथे आयोजित केले आहे. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी विविध समित्या गठित करण्यात आल्या असून कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहे .
                             आयोजित अधिवेशनाचे उदघाटन ऑल  इंडिया फेडरेशन ऑफ कॉलेज अँड टीचर्स ऑरगणायजेशन ,मुंबई चे अध्यक्ष प्रा .किशोर ठेकेदत्त यांचे हस्ते,संघटनेचे प्रांतिय अध्यक्ष कों एल एम परिमल यांचे अध्यक्षतेत होईल.कार्यक्रमाला बडनेराचे आमदार रविभाऊ राणा,संघटनेचे जनरल सेक्रेटरी कों के व्ही श्रीधरण(दिल्ली),फेडरेशनचे माजी अध्यक्ष कों बी जी ताम्हनकर( मुंबई), फेडरेशनचे अध्यक्ष कों डी के रहाटे(मुंबई),संघटनेचे प्रांतिय सचिव कों मंगेश परब( मुंबई),पोस्ट्मन संघटनेचे प्रांतिय सचिव कों बाळकृष्ण चाळके (मुंबई),आर एम एस संघटनेचे प्रांतिय सचिव कों डी एम सोनवणे( मुंबई),अमरावती जिल्हा ट्रेड युनियन कौन्सिल अध्यक्ष कों उदयन शर्मा ,ग्रामीण डाक कर्मचारी संघटनेचे प्रांतीय सचिव कों जी डी गिरी इत्यादि प्रामुख्याने उपस्थित राहतील .
              या अधिवेशनात संघटनेचे जनरल सेक्रेटरी कों के व्ही श्रीधरण सतत तीनही दिवस  उपस्थित राहून मार्गदर्शन करतील अनेक महत्वाच्या व ज्वलंत प्रश्नांवर अद्ध्यावत माहिती देण्यात येईल .तसेच भविष्यातील चळवळी व आंदोलनाची दिशा देण्यात येईल ॰तरी संघटनेच्या सर्व सभासदांनी अधिवेशनास उपस्थित राहून लाभ घ्यावा आणि तन मन धनाने सहकार्य करावे  .असे आयोजक समितीचे अध्यक्ष कों एल एम परिमल,उपाध्यक्ष मोहम्मद मुजीब ,सचिव वैभव कापसे  विभागीय सचिव ए आर पचपोर ,अध्यक्ष एम ई अडीकणे यांनी कळविले आहे .

ऑल इंडिया पोस्टल एम्प्लोइज युंनियन ग्रुप सी च्या
महाराष्ट्र प्रांतिय कार्यकारिणीवर ए एस गीरनाळे
मोर्शी (वार्ताहर )-नुकत्याच संपन्न झालेल्या ऑल इंडिया पोस्टल एम्प्लोइज युंनियन ग्रुप सी च्या बडनेरा येथील महाराष्ट्र प्रांतिय ३५ व्या अधिवेशनात पुढील दोन वर्षासाठी कार्यकारिणी निवडण्यात आली .अविरोध निवडण्यात आलेल्या या कार्यकारिणीत अमरावती विभागातून परतवाड्याचे ए एस गीरनाळे यांचा समावेश केला आहे .
            कार्यकारिणीत अध्यक्ष –आर टी भोयर (चंद्रपुर ),उपाध्यक्ष –पी के खरात (उत्तर पूर्व मुंबई ),जगदीश पवार (मालेगाव ), ए एस गीरनाळे(अमरावती),सचिव –मंगेश पवार (जी पी ओ मुंबई),सहसचिव-ए पी वाग्गावड (नांदेड ),जी एल राऊत (नागपुर ),एस व्ही मगदुम (कोल्हापूर ),डी के धुमाळ(पूर्व पुणे ),शरद पवार (पश्चिम मुंबई),खजिनदार –सुरेश सावंत (दक्षिण मुंबई),सहखजिनदार-मनोज जगदाडे ,(उत्तर मुंबई),संघटन सचिव-व्ही पी आयरे (उत्तर पश्चिम मुंबई),आर एस कलगे (सातारा ),सुरेन्द्र पालव(पूर्व मुंबई)यांचा समावेश आहे .            
             ए एस गीरनाळे यांचे निवडीबद्दल मान्यवर नेते तसेच सहकार्‍यांनी अभिनंदन केले आहे अभिनंदन
करणार्‍यांमध्ये एल एम परिमल ,ए आर पाचपोर ,एम ई अडीकणे.पी एन बाकडे मोहम्मद मुजीब ,व्ही व्ही सोसे ,पी जी डेहनकर,एच व्ही खापरे ,आर जी मोडक ,वैभव कापसे,ए आर सिनकर,पी एन वैरागडे ,डी आर गीते ,एस डी थोरात ,मोहन मुकुंदे,मनोज कट्यारमल ,वाय एच टाके ,डी एम भुयार ,स्वप्नील पोकळे ,पी एम पराते ,किशोर भोयर इत्यादींचा समावेश आहे .

निवड